GIRIVIHAR OPEN INTERNATIONAL CLIMBING COMPETITION 2014
22 Jan

न्यूजरूममधली गडबड म्हणजे रोजचीच गोष्ट. हा शो ऑन एअर कधी होणार. अरे यार ते शूट लाईन अप करायचंय. व्हिज्युअल्स काय जातायंत चेक कर. पण जानेवारीचे तीन-चार दिवस हा सगळा कल्लोळ फेड आऊट होतो. त्याचं कारण, गिरीविहार रॉक क्लाइंम्बिंग कॉम्पिटिशन. गिरीविहार ही एक गिर्यारोहणप्रेमींची संस्था आहे. संस्था, क्लब, ग्रुप असं काहीही म्हणा. पण ही लोक भन्नाट […]
What people are saying ?